DrGreenIndia Logo DrGreenIndia

फुलोऱ्याच्या वेळी डॉ. ग्रीन इंडिया रोमोटॉक्स मुळाशी दिल्यास काय फायदे होतात?

August 16, 2025

फुलोऱ्याच्या वेळी डॉ. ग्रीन इंडिया रोमोटॉक्स मुळाशी दिल्यास काय फायदे होतात?

1. मुळे मजबूत होतात

  • रोमोटॉक्स मध्ये आहे नैसर्गिक फुलाच्या झाडांचा अर्क आणि सेंद्रिय  पदार्था ज्या मुळे पांढऱ्या मुळाची वाढ होते 

  • ज्या वेळी झाड फुल अवस्थेमध्ये असते अशा वेळी पाणी व अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते.

2. फुलगळ कमी होते

  • मुळांपासून झाडाला समतोल पोषण मिळाल्याने फुलगळ कमी होते.

  • झाडाला फुलोऱ्याच्या वेळी आवश्यक असलेली ऊर्जा मिळते.

3. सूक्ष्मजीव क्रियाशील होतात

  • सेंद्रिय घटकांमुळे मातीतील उपयुक्त जीवाणू व बुरशी वाढतात.

  • हे सूक्ष्मजीव फॉस्फरस, झिंक, बोरोन उपलब्ध करून देतात, जे फुलधारणेसाठी आवश्यक आहेत.

4. झाडाची रोगप्रतिकारशक्ती वाढते

  • रोमोटॉक्समधील नैसर्गिक संयुगे मुळांवर संरक्षक कवच तयार करतात.

  • मुळकुज व जमिनीतून येणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा धोका कमी होतो.

5. फळधारणा व फळगुणवत्ता सुधारते

  • झाडाला योग्य व संतुलित पोषण मिळाल्याने फळांची धरण्याची क्षमता वाढते.

  • फळे गोडसर, एकसारखी व जास्त वजनदार होतात.

प्रमाण 

२०० लिटर पाण्यात एक लिटर 

संपर्क -७०३०१२३२४८

आमचा शेतकरी ग्रुप - https://chat.whatsapp.com/L2U9YXvACDo4VQfOlUCIRs?mode=ac_t

0