गेल्या आठवड्यात आम्ही ५०० शेतकरी मित्रांचा एक सर्व घेतला त्यात त्याना विचारलें की सोयाबीन मध्ये तुम्हला आत्ता सर्वात मोठी कोणती समस्या जाणवत आहे त्यावर अनेक जण अळी हि खूप मोठी समस्या आहे असे सांगण्यात आले .
आता अळी काय असते हे समजून घेण्यासाठी अगोदर तिच्या अवस्था समजून घेणं गरजेचे आहे . त्या समजून घेण्यासाठी आपल्यला हा ४० सेकंड पाहावा लागेल
आता तुम्हला समजलं .
आता त्यावर काय उपाय करायचा ?
देवाच्या कृपने हो मी जाणून बाजून बोलतोय कारण निसर्ग म्हणजे देव हे माझे मत आहे . आपल्या देशात अनेक वनस्पती आहेत ज्या किडी साठी काम करतात जसे गाजर गवत , घाणेरी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता
वरील उपचार आपल्याला कीड येण्याच्या अगोदर करायचा आहे . त्या नंतर आपण indoxocarb१४.५ sc , फ्लूबेंदामाईड उपचार flubendiamide 39.35 sc यांच्या कडे जावे . जे हे फवारणी करून काही फरक पडत नसेल तर अगोदर 7030123248 या नंबर वर फोटो पाठवा नंतर फोन करा .
हा लेख स्वतः मी माझ्या अनुभव आणि लेखन कौशल्यं आधारित लिहला या मध्ये chatgpt किंवा कुणाची कॉपी केली नाही .
आपण माय माती पुस्तकांत अशी माहिती वाचू शकता .
टीम
drgreenindia / रवींद्र बोटवे
7030123248