DrGreenIndia Logo DrGreenIndia

ऊस शेतीची नवी दिशा भाग -२

August 16, 2025

त्या नंतर आता विषय आला आळवणी म्हणजे ड्रेंचिंग चा 

तर सांगली आणि सातारा पट्ट्यात ऊस लागण झाली कि अनेक जण आपले ह्यूमिक + १ २ :६ १ :० ०  + क्लोरो तर काहीजण आपली किट आणून टाकतात मुळाची वाढ होण्यासाठी .

आता मी स्वतः कृषी वैज्ञानिक आहे आणि मातीवर काम करतो या भागात मुळात सामू ८  च्या वर त्यात यांचे हे १ २ :६ १  काय काम करेल हा मोठा प्रश्न पण लारा काही ऐकत नव्हता शेवटी मी त्याला सागितलं आपण तुझा आणि माझा प्लॉट करू 

तू तुझी आळवणी दे मी माझी 

त्याने १ ५ ० ०  रु खर्च करून हे सर्व आणले आणि दिलं 

मी आपले माझे फॉर्म्युलेशन optima ५ ० ०  मिली काढले आणि २ ० ०  लिटर ड्रम मध्ये टाकले आणि केली ड्रेंचिंग केली 

आज फोन करून विचारलं काय फरक दिसतो आहे .. तर उत्तर सर तुमची बरोबरी येति का ? 

मी त्याला माझे माय माती पुस्तक वाचायला दिलं 

ऊस पीक नियोजन साठी खालील फॉर्म भरून द्यावा 

https://drgreenindia.in/crop-schedule

टीम डॉ . ग्रीन इंडिया 

७ ० ३ ० १ २ ३ २ ४ ८ 

1