DrGreenIndia Logo DrGreenIndia

उसाची नवी दिशा शोधताना भाग -३

August 16, 2025

 

आज एकरी १ ५  ते २ ०  टन उतारा जास्त पडेल असे सांगितलं तर कोणते औषध आहे साहेब लेगच द्या असे म्हणून मागे लागतील पण साधी गोस्ट आपल्या डोक्यात बसत नाही ?

  आज माती खराब होण्यामागे सर्वात मोठे कारण आहे पाणी कारण पाण्यात क्षार आहेत पण पाणी दिल्याशिवाय  पीक येणार नाहीत मग उपाय काय ? 

खालील व्हिडिओ पहा मी काय म्हणतोय ते समजेल 

 

सोपा आहे पण आपली यावर खर्च करण्याची तयारी नाही . कळतंय मग वळत नाही अशी गत आहे .

आपल्या राज्यात जवळपास जवळपास ६ ०  % ऊस बिना ड्रीप चा आहे त्याचा परिणाम काय होतो हे खालील ग्राफ पाहून लक्षात येईल . अहो जर १ ५  टन वाढत असेल तर ४ ५ ,० ० ०  हजार फायदा झाला एकरी २ ५  ते ३ ०  हजार खर्च आणि काम हि सोपं . पण आपण सबसिडी आणि इतर गोष्टीची वाट पाहतो त्यात मातीची वाट लागते .

डॉक्टर ग्रीन मध्ये नेहमीच मी विज्ञान वर बोलतो खालील ग्राफ पाहून तुम्हला समजेल . 

खालील फॉर्म भरून आपण उसाचे पूर्ण पिक नियोजन करू शकता 

https://drgreenindia.in/crop-schedule

 

 

 

 

11